आयकर विभाग
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. करसवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावेआसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांचीTution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदीstamp duty इत्यादी .अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात
अधिक माहिती साठी क्लिक करा येथे क्लिक करा
1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठनागरीकांना 30,000रू असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्चआता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वयापेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणेआवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो
धन्यवाद
आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काही नविनबदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. करसवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावेआसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांचीTution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदीstamp duty इत्यादी .अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात
आयकर इतर सवलती
1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठनागरीकांना 30,000रू असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्चआता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वयापेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणेआवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो
धन्यवाद
No comments:
Post a Comment